IND vs NZ WTC Final 2021: हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात पावसाची जोरदार बॅटिंग, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द
साउथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दिवसभर पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे अखेर एकही चेंडू न खेळता दिवसाचा खेळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साउथॅम्प्टनच्या (Southampton) हॅम्पशायर बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship_ फायनल सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दिवसभर पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे अखेर एकही चेंडू न खेळता दिवसाचा खेळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडियाला (Team India) पहिल्या डावात 217 ऑलआऊट केल्यावर किवी संघाची पहिल्या डावातील धावसंख्या 101/2 अशी असून ते सध्या 116 धावांनी पिछाडीवर आहेत.
Tags
ICC World Test Championship Final
ICC World Test Championship Final 2021
ICC WTC Final
ICC WTC Final 2021
IND vs NZ WTC Final 2021
IND vs NZ WTC Final 2021 Day 4
India vs New Zealand WTC Final 2021
India vs New Zealand WTC Final 2021 Day 4
World Test Championship Final
World Test Championship Final 2021
आयसीसी WTC फायनल
आयसीसी WTC फायनल 2021
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल 2021
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
साऊथॅम्प्टन
हॅम्पशायर बाउल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement