IND vs NZ WTC Final 2021: अश्विनने भारताला मिळवून दिली पहिली विकेट, टॉम लाथमला पाठवलं माघारी

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या डावात संघाला पहिले यश मिळवून दिले आणि टॉम लाथम व डेव्हन कॉनवेकची सलामी जोडी मोडली. अश्विनने लाथमला कर्णधार विराट कोहलीकडे कॅच आऊट करून माघारी पाठवलं. लाथम-कॉनवेच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) न्यूझीलंडविरुद्ध  (New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या पहिल्या डावात संघाला पहिले यश मिळवून दिले आणि टॉम लाथम (Tom Latham) व डेव्हन कॉनवेकची सलामी जोडी मोडली. अश्विनने लाथमला कर्णधार विराट कोहलीकडे (Virat Kohli) कॅच आऊट करून माघारी पाठवलं. लाथम-कॉनवेच्या जोडीने किवी संघासाठी सावध सुरुवात  केली आणि पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement