IND vs NZ Series 2021: केन विल्यमसननंतर आता आणखी एक किवी स्टारची एक्झिट, T20 मालिकेत न खेळण्याचा घेतला निर्णय

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने आगामी कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने मंगळवारी केन विल्यमसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आणि 25 नोव्हेंबर रोजी कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडू कसोटी संघासोबत सराव करतील.

(Photo Credit: Twitter/ICC)

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने आगामी कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement