IND vs NZ 3rd Test 2024 Live Scorecard: न्यूझीलंडला तिसरा धक्का; सुंदरने घेतला रचिन रविंद्रचा विकेट
सध्या किंवींची धावसंख्या ही 23 षटकानंतर 3 बाद 79 धावा झाल्या असून विल यंग 34 तर डॅरी मिचेल 3 धावांवर खेळत आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वॉशिग्टन सुंदरने न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला आहे. सुंदरने रचिन रविंद्रला धावांवर बाद केले. न्यूझीलंडच्या दृष्टीने हा मोठा धक्का आहे. सध्या किंवींची धावसंख्या ही 23 षटकानंतर 3 बाद 79 धावा झाल्या असून विल यंग 34 तर डॅरी मिचेल 3 धावांवर खेळत आहे.
Tags
New Zealand
New Zealand National Cricket Team
India National Cricket Team
Wankhede Stadium
Mumbai
IND vs NZ 3rd Test
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team
Mumbai Test
Rohit Sharma
Team India
Team India vs New Zealand
Test Serie
न्यूझीलंड
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
मुंबई
मुंबई कसोटी
वानखेडे स्टेडियम
रोहित शर्मा
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
कसोटी मालिका
ind वि NZ
भारत विरुद्ध न्यूझीलंड
Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराह
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement