IND vs ENG, World Cup 2023 Live Score Update: भारताला चौथा धक्का; केएल राहुल 39 धावांकरुन बाद
भारताकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल (9) विराट कोहली (0) आणि श्रेयस अय्यर (4) धावांकरुन लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुल सोबत कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 29 वा सामना आज लखनौमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.
भारताकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल (9) विराट कोहली (0) आणि श्रेयस अय्यर (4) धावांकरुन लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुल सोबत कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला पंरतू यानंतर 39 धावांकरुन केएल राहुल बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या 32 षटकांनतर 141/4 इतकी असून रोहित 82 धावांवर नाबाद खेळत आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Adil Rashid
Ben Stokes
Brydon Carse
Chris Woakes
David Malan
David Willey
England
Gus Atkinson
Hardik Pandya
Harry Brook
India
Ishan Kishan
Jasprit Bumrah
Joe Root
Jonny Bairstow
Jos Buttler
KL Rahul
Kuldeep Yadav
Liam Livingstone
Mark Wood
Moeen Ali
Mohammed Shami
Mohammed Siraj
R Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Sam Curran
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
Virat Kohli
आदिल रशीद
आर. अश्विन
इग्लंड
इशान किशन
कुलदीप यादव
केएल राहुल
ख्रिस वोक्स
गुस ऍटकिन्सन
जसप्रीत बुमराह
जॉनी बेअरस्टो
जो रूट
जोस बटलर
डेव्हिड मलान
डेव्हिड विली
बेन स्टोक्स
ब्रायडन कार्स
भारत
मार्क वुड
मोईन अली
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
लियाम लिव्हिंगस्टोन
विराट कोहली
शार्दुल ठाकूर
शुबमन गिल
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
सॅम कुरन
हार्दिक पंड्या
हॅरी ब्रूक
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement