IND vs ENG, World Cup 2023 Live Score Update: जसप्रित बुमराहचे इंग्लडला दोन धक्के, मलान आणि रुट बाद

जो रुटला बुमराहने गोल्डन डकवर बाद केले. 5 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्याही 2 बाद 30 झाली आहे.

भारताने दिलेल्या 230 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लड संघाला जसप्रित बुमराहने सुरवातीलाच दोन धक्के दिले आहे. चांगल्या सुरुवातीनंतर डेव्हिड मलानला जसप्रित बुमराहने 16 धावांवर बाद केले त्यानंतर आलेल्या जो रुटला बुमराहने गोल्डन डकवर बाद केले. 5 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्याही 2 बाद 30 झाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement