IND vs ENG, World Cup 2023 Live Score Update: जसप्रित बुमराहनंतर मोहम्मद शामीचे इंग्लडला दोन धक्के, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो बाद, इंग्लंड 40 वर 4 बाद

लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे.

भारताने दिलेल्या 230 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लड संघाला जसप्रित बुमराहने सुरवातीलाच दोन धक्के दिले आहे. चांगल्या सुरुवातीनंतर डेव्हिड मलानला जसप्रित बुमराहने 16 धावांवर बाद केले त्यानंतर आलेल्या जो रुटला बुमराहने गोल्डन डकवर बाद केले. जसप्रित बुमराहने केलेल्या शानजार कामगिरीनंतर मोहम्मद शामीने दोन विकेट बाद केल्या. शामीने बेन स्टोक्स (0) आणि जॉनी बेअरस्टोला (14) धावांवर बाद केले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement