IND vs ENG: पाचव्या कसोटीपूर्वी मँचेस्टरमध्ये टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ कोविड-19 पॉझिटिव्ह, भारताचा सराव सत्र रद्द
यामुळे मालिकेच्या निर्णायक पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पूर्वसंध्येला भारताचा सराव सत्र रद्द करण्यात आला आहे.
ESPNCricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, मँचेस्टरमधील (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या (Team India) आणखी एका सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)