IND vs ENG: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक Ravi Shastri यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह, सपोर्ट स्टाफ समवेत एकूण 4 सदस्य आयसोलेट; BCCI ने दिली मोठी माहिती

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना सावधगिरीचा उपाय म्हणून काल संध्याकाळी शास्त्री यांची पार्श्व प्रवाह टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयसोलेट केले आहे.

रवि शास्त्री (Photo Credits: Getty Images)

बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri), गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना सावधगिरीचा उपाय म्हणून आयसोलेट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement