IND vs ENG: भारतीय चाहत्याच्या आग्रहावर ऑटोग्राफ देण्यासाठी स्टँड्समध्ये पोहचला दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटू Shane Warne, व्हिडिओ व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न कमेंट्री बॉक्स सोडून चाहत्याच्या विनंतीवर त्याला ऑटोग्राफ देण्यासाठी स्टँड्समध्ये पोहचला. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये फॅन कॅमेऱ्यासमोर बोर्ड दाखवत आहे, ज्यावर तो शेन वॉर्नकडून ऑटोग्राफची मागणी करत आहे.
भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात ओव्हल मैदानात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) कमेंट्री बॉक्स सोडून चाहत्याच्या विनंतीवर त्याला ऑटोग्राफ देण्यासाठी स्टँड्समध्ये पोहचला. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)