IND vs ENG 4th Test: ओव्हल मैदानात घोंगावलं Shardul Thakur चं वादळ, माजी इंग्लंड दिग्गज क्रिकेटपटूला पछाडत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान

शार्दुल ठाकूरने ओव्हल कसोटीच्या पहिल्या काउंटर-अटॅकिंग मास्टरक्लास दाखवत इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताला 191 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. शार्दुलने फक्त 36 चेंडूत 57 धावा फटकावल्या आणि इंग्लंडमधील सर्वात जलद अर्धशतकाचा इयान बोथमचा विक्रम मोडला. बोथम यांनी 1986 मध्ये ओव्हलमध्ये 32 चेंडूत महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test: शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) ओव्हल कसोटीच्या (Oval Test) पहिल्या काउंटर-अटॅकिंग मास्टरक्लास दाखवत इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताला 191 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. शार्दुलने फक्त 36 चेंडूत 57 धावा फटकावल्या आणि इंग्लंडमधील सर्वात जलद अर्धशतकाचा इयान बोथमचा (Ian Botham) विक्रम मोडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now