IND vs ENG 4th Test: रोरी बर्न्सने स्लिपमध्ये केली मोठी चूक, इंग्लंडला भोगावे लागणार परिणाम (Watch Video)
ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणारा चौथा सामना रोमांचक झाला आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्मा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या हातून आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. रोहितने सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोरी बर्न्सच्या दिशेने गेला. पण बर्न्सने येथे झेल गमावला.
IND vs ENG 4th Test: ओव्हल (The Oval) मैदानावर भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या हातून आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. रोहितने सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोरी बर्न्सच्या (Rory Burns) दिशेने गेला. बर्न्सने झेल गमावला.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 4th Test
ENG vs IND Test 2021
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 4th Test
England vs India Test 2021
IND vs ENG
IND vs ENG 4th Test
IND vs ENG 4th Test Day 2
IND vs ENG 4th Test Day 2 Highlights
India Tour of England 2021
India vs England
India vs England 4th Test
Indian Cricket Team
Kennington Oval
Rohit Sharma
Rory Burns
Team India
The Oval
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 4th टेस्ट
इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 4th टेस्ट 2021
भारताचा इंग्लंड दौरा 2021
भारतीय क्रिकेट टीम
रोरी बर्न्स
रोहित शर्मा
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement