Rohit Sharma ने ‘ते’ केले जे सचिन तेंडुलकर-राहुल द्रविडही नाही करू शकले, आजच्या शतकासह बनला महान

भारतात अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माने इंग्लंडमध्येही आपल्या उत्तम फलंदाजीचे दर्शन घडवले आणि ओव्हल कसोटीत शानदार शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतले आठवे आणि परदेशातील पहिले शतक आहे. यासह ब्रिटिश देशात सर्वाधिक टेस्ट शतक करणारा रोहित आघाडीचा फलंदाज बनला आहे. रोहितने ब्रिटनमध्ये एकूण 9 शतके केली आहेत.

रोहित शर्मा परदेशात पहिले टेस्ट शतक (Photo Credit: Twitter/BCCI)

भारतात (India) अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) ओव्हल कसोटीत  Oval Test) शानदार शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतले आठवे आणि परदेशातील पहिले शतक आहे. यासह ब्रिटिश देशात सर्वाधिक टेस्ट शतक करणारा रोहित आघाडीचा फलंदाज बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now