IND vs ENG 4th Test: ओव्हलवर Rohit Sharma याची कमाल, सचिन तेंडुलकर-विराट कोहलीच्या ‘या’ विशेष क्लबमध्ये झाला सामील

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो 8 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व्यतिरिक्त या यादीमध्ये विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन सारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो 8 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement