IND vs ENG 4th Test: इंग्लंडला तिसरा झटका, जडेजाने उडवला Haseeb Hameed याचा त्रिफळा

ओव्हल टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर खेळात सुरुवात होताच इंग्लंडला तिसरा झटका बसला आहे. रवींद्र जडेजाने इंग्लिश सलामीवीर हसीब हमीदचा त्रिफळा उडवला आहे. हमीदने 193 चेंडूत 63 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार खेचले.

विराट कोहली व रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर खेळात सुरुवात होताच इंग्लंडला (England) तिसरा झटका बसला आहे. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इंग्लिश सलामीवीर हसीब हमीदचा  (Haseeb Hameed) त्रिफळा उडवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement