IND vs ENG 4th Test: चौथ्या ओव्हल टेस्टपूर्वी टीम इंडियात मोठा उलटफेर, ‘या’ वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून लंडनच्या ओव्हलमध्ये खेळला जाईल. यापूर्वी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा टीम इंडियाच्या संघात सामील झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली आहे. संघ व्यवस्थापनाच्या विनंतीनुसार, प्रसिद्ध कृष्णाला चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

प्रसिद्ध कृष्णा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 4th Test: भारत (India) आणि इंग्लंड (Englan) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून लंडनच्या ओव्हलमध्ये (The Oval) खेळला जाईल. यापूर्वी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) टीम इंडियात (Team India) सामील झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement