IND vs ENG 4th Test Day 5: टीम इंडियाला मिळाली पहिली विकेट, अर्धशतक करून Rory Burns पॅव्हिलियनमध्ये

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या दिवशी भारताला पहिली विकेट मिळाली आहे. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने इंग्लिश सलामीवीर रॉरी बर्न्सला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. बर्न्स आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक करून रिषभ पंतकडे झेलबाद होऊन माघारी परतला. यासह बर्न्स आणि हसीब हमीद यांच्यातील शतकी भागीदारी भारताने मोडली.

रोरी बर्न्स (Photo Credit: Getty)

IND vs ENG 4th Test Day 5: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील ओव्हल  (The Oval) मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या दिवशी भारताला पहिली विकेट मिळाली आहे. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लिश सलामीवीर रॉरी बर्न्सला (Rory Burns) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement