IND vs ENG 4th Test Day 5: इंग्लंडचा संघर्ष सुरूच, Lunch पर्यंत केल्या 131/2 धावा; भारत विजयापासून 8 विकेट दूर

भारताविरुद्ध ओव्हल मैदानात सुरु असलेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने लंचपूर्वी ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 131 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे टीम इंडियाने दिलेल्या 368 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघ अद्याप 237 धावांनी पिछाडीवर आहेत. तर भारत विजयापासून आठ विकेट्स दूर आहे. पहिल्या सेशनचा खेळ संपला तेव्हा हसीब हमीद 62 आणि जो रूट 8 धावा करून खेळत आहेत. 

जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 5: भारताविरुद्ध (India) ओव्हल (The Oval) मैदानात सुरु असलेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने (England) लंचपूर्वी ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 131 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 368 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघ अद्याप 237 धावांनी पिछाडीवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement