IND vs ENG 4th Test Day 4: पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात विराट कोहली फेल, ड्रेसिंग रूममध्ये ‘अशी’ काढली भडास (Watch Video)

टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना निराश केले आणि ओव्हलवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला. कोहली 44 धावा करून मोईन अलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि क्रेग ओव्हरटनच्या हाती झेलबाद झाला. विराट स्वतःवर अत्यंत निराश दिसला आणि ड्रेसिंग रूममध्ये आपली भडास काढली.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना निराश केले आणि ओव्हलवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement