IND vs ENG 4th Test Day 4: टीम इंडियाचा दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर, इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे टार्गेट

इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर भारतीय संघाचा दुसरा डाव 148.2 ओव्हरमध्ये 446 धावांवर संपुष्टात आला आहे. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे मोठे टार्गेट मिळाले आहे. भारतासाठी रोहित शर्माने 127 धावांची ताबडतोड खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 61, शार्दूल ठाकूरने 60 आणि रिषभ पंतने 50 धावा केल्या.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल (The Oval) मैदानावर भारतीय संघाचा (Indian Team) दुसरा डाव 148.2 ओव्हरमध्ये 466 धावांवर संपुष्टात आला आहे. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे मोठे टार्गेट मिळाले आहे. भारतासाठी रोहित शर्माने  (Rohit Sharma) 127 धावांची ताबडतोड खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 61, शार्दूल ठाकूरने 60 आणि रिषभ पंतने 50 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडसाठी क्रिस वोक्सने (Chris Woakes) सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या. तसेच ओली रॉबिन्सन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement