IND vs ENG 4th Test Day 4: ओव्हल कसोटीत इंग्लंड गोलंदाजांचे लोटांगण, Tea पर्यंत भारताची 346 धावांची आघाडी

इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात सुरु असलेल्या चौथ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 144 ओव्हरमध्ये 445/8 धावा केल्या असून यजमान इंग्लंडवर 346 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्रात इंग्लंडने रिषभ पंत व शार्दूल ठाकूरच्या विकेट्स काढल्या तरी भारतीय फलंदाजीपुढे ते संघर्ष करताना दिसले.

जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल (The Oval) मैदानात सुरु असलेल्या चौथ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत भारताने (India) दुसऱ्या डावात फलंदाजी करत 144 ओव्हरमध्ये 445/8 धावा केल्या असून यजमान इंग्लंडवर 346 धावांची मोठी आघाडी घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement