IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंडचे जोरदार कमबॅक; भारताचा डाव घसरला, Lunch पर्यंत टीम इंडियाने 300 धावसंख्या ओलांडत घेतली 230 धावांची आघाडी

ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने 329/6 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि दुसऱ्या डावात 230 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारताने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या. अशाप्रकारे यजमान इंग्लंडने सामन्यात पुन्हा जोरदार पुनरागमन केलं आणि पहिले सेशन गाजवले.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 4: ओव्हल (The Oval) मैदानावर इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने (India) 329/6 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि दुसऱ्या डावात 230 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारताने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement