IND vs ENG 4th Test Day 3: इंग्लंडमध्ये Rohit Sharma सुसाट, चौकार खेचून ठोकले 15 वे टेस्ट अर्धशतक

इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजीला येत रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यावर मालिकेतील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. रोहितने 145 चेंडूंचा सामना करत अर्धशतकी धावसंख्या गाठली. तसेच रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 15 वे अर्धशतक ठरले आहे. रोहितने यापूर्वी केएल राहुल सोबत 83 धावांची भागीदारी करत मजबूत सुरुवात करून दिली.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 4th Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल (Oval Test) मैदानात भारताकडून (India) दुसऱ्या डावात फलंदाजीला येत रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) मालिकेतील तिसरे अर्धशतक झळकावले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now