IND vs ENG 4th Test Day 2: जडेजाने काढला मोईन अलीचा अडथळा, पहिल्या डावात इंग्लंडला सातवा धक्का

भारताचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने ओव्हल टेस्टच्या पहिल्या डावात इंग्लंडला सातवा धक्का दिला आहे. जडेजाने 71 चेंडूत 35 धावा करून खेळणाऱ्या मोईन अलीला रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी धाडलं. मोईनने आपल्या खेळीत 7 चौकार खेचले. अशाप्रकारे इंग्लिश संघाने पहिल्या डावात 222 धावांवर 7 वा गडी गमावला आहे. मात्र त्यांनी भारतावर अद्याप 32 धावांची आघाडी घेतली आहे.

रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2: भारताचा (India) अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ओव्हल टेस्टच्या (Oval Test) पहिल्या डावात इंग्लंडला (England) सातवा धक्का दिला आहे. जडेजाने 71 चेंडूत 35 धावा करून खेळणाऱ्या मोईन अलीला (Moeen Ali) रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी धाडलं. यासह जडेजाने मोईन आणि ओली पोप यांच्यातील 71 धावांची भागीदारी मोडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement