IND vs ENG 4th Test Day 2: ओली पोप, Woakes ने फोडला स्टार भारतीय गोलंदाजांना घाम, पहिल्या डावात इंग्लंडची 290 धावांपर्यंत मजल, भारतावर 99 धावांची आघाडी

अशाप्रकारे ब्रिटिश संघाने भारतावर 99 धावांची आघाडी घेतली आहे. ओली पोप ने सर्वाधिक 81 धावा ठोकल्या तर क्रिस वोक्सने 50 धावांचे योगदान दिले. यापूर्वी भारत 191 धावांवर ढेर झाला होता.

ओली पोप (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2: भारताविरुद्ध (India) ओव्हल (The Oval) मैदानात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा (England) पहिला डाव 84 ओव्हरमध्ये 290 धावांवर आटोपला आहे. अशाप्रकारे ब्रिटिश संघाने भारतावर 99 धावांची आघाडी घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif