IND vs ENG 4th Test Day 1: टीम इंडियाला पहिला झटका, रोहित शर्मा 11 धावांवर स्वस्तात माघारी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. सामन्यात पहिले फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिला झटका बसला आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या क्रिस वोक्सने सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 27 चेंडूत 11 धावा काढल्या. अशाप्रकारे भारताने 28 धावांवर पहिली विकेट गमावली.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानावर खेळला जात आहे. सामन्यात पहिले फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला (Team India)पहिला झटका बसला आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या क्रिस वोक्सने (Chris Woakes) सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 27 चेंडूत 11 धावा काढल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now