IND vs ENG 4th Test Day 1: जसप्रीत बुमराहचा इंग्लंड दुहेरी धक्का, रोरी बर्न्स पाठोपाठ हमीदला धाडलं माघारी

ओव्हल कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील 191 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला जसप्रीत बुमराहने डावातील चौथ्या ओव्हरमध्ये दुहेरी झटका दिला. बुमराहने पहिले बर्न्सचा त्रिफळा उडवला तर हसीब हमीदला विकेट्सच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद करून टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. अशाप्रकारे इंग्लिश संघाने 5 ओव्हरमध्ये 6 धावांवर 2 विकेट गमावल्या.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्यात भारताच्या (India) पहिल्या डावातील 191 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला (England) जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) डावातील चौथ्या ओव्हरमध्ये दुहेरी झटका दिला. बुमराहने पहिले बर्न्सचा त्रिफळा उडवला तर हसीब हमीदला विकेट्सच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement