IND vs ENG 4th test Day 1: इंग्लंडचा भारताला चौथा झटका; रवींद्र जाडेजा बाद, विराट-रहाणेवर सर्व जबाबदारी

इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी सामन्यात पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला लंच ब्रेकनंतर अवघ्या 10 धावांवर क्रिस वोक्सने बाद केलं आहे. जो रुटने स्लिपमध्ये त्याचा झेल पकडला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आहे. मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आहे.

क्रिस वोक्स (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 4th test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्यात पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) लंच ब्रेकनंतर अवघ्या 10 धावांवर क्रिस वोक्सने बाद केलं आहे. जो रुटने स्लिपमध्ये त्याचा झेल पकडला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement