IND vs ENG 4th Test: विराट कोहलीचे अर्धशतक, तर ‘लॉर्ड’ शार्दुलचा पलटवार; ओव्हल कसोटीत टीम इंडिया पहिल्या डावात 191 धावांवर ढेर
लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) संघातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 61.3 ओव्हरमध्ये 191 धावांवर ढेर झाला आहे. कर्णधार विराट कोहलीने 50 धावा ठोकल्या तर शार्दूल ठाकूरने आपल्या शानदार फलंदाजी कौशल्याचे प्रदर्शन करत पलटवार केला आणि सर्वाधिक 57 धावा ठोकल्या.
IND vs ENG 4th Test: लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत संघातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 61.3 ओव्हरमध्ये 191 धावांवर ढेर झाला आहे. कर्णधार विराट कोहलीने 50 धावा ठोकल्या तर शार्दूल ठाकूरने पलटवार केला आणि सर्वाधिक 57 धावा ठोकल्या. दुसरीकडे, इंग्लंडसाठी क्रिस वोक्सने 4 विकेट्स घेतल्या तर ओली रॉबिन्सनने 3 विकेट्स काढल्या.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 4th Test
ENG vs IND 4th Test Day 1
ENG vs IND Test 2021
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 4th Test
England vs India 4th Test Day 1
England vs India Test 2021
IND vs ENG
IND vs ENG 4th Test
IND vs ENG 4th Test Day 1
India Tour of England 2021
India vs England
India vs England 4th Test
India vs England 4th Test Day 1
Indian Cricket Team
Kennington Oval
Live Breaking News Headlines
SHARDUL THAKUR
Team India
The Oval
Virat Kohli
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 4th टेस्ट
इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 4th टेस्ट 2021
भारताचा इंग्लंड दौरा 2021
भारतीय क्रिकेट टीम
विराट कोहली
शार्दुल ठाकुर
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement