IND vs ENG 3rd Test Day 4: भारताला जरबदस्त झटका, रॉबिन्सने 91 धावांवर चेतेश्वर पुजाराला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ओली रॉबिन्सनने भारतीय संघाला जबरदस्त झटका दिला आणि लयीत परतलेल्या चेतेश्वर पुजाराला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. पुजारा 189 चेंडूत 91 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने 215 धावांवर तिसरी विकेट गमावली.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) स्टेडियमवर चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ओली रॉबिन्सनने भारतीय संघाला जबरदस्त झटका दिला आणि लयीत परतलेल्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) पॅव्हिलियनमध्ये धाडलं. पुजारा 189 चेंडूत 91 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement