IND vs ENG 3rd Test Day 3: Rohit Sharma याची ‘हिटमॅन’ स्टाइल फलंदाजी, लीड्स टेस्टच्या दुसऱ्या डावात ठोकले धमाकेदार अर्धशतक

इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघासाठी सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतक ठोकले. रोहितने आपल्या प्रसिद्ध हिटमॅन स्टाईल फलंदाजीने 126 चेंडूत 14 वे तर मालिकेतील दुसरा अर्धशतक ठोकले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात 345 धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 39 ओव्हरमध्ये 89/1 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स कसोटी (Leeds Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघासाठी सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) अर्धशतक ठोकले. रोहितने आपल्या प्रसिद्ध हिटमॅन स्टाईल फलंदाजीने 126 चेंडूत 14 वे तर मालिकेतील दुसरा अर्धशतक ठोकले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement