IND vs ENG 3rd Test Day 3: हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर आटोपला, भारतीय फलंदाजांपुढे मोठे आव्हान

लीड्सच्या हेडिंग्ले येथील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड पहिल्या डावात 432 धावांवर ऑलआऊट झाला आहे. भारताने यापूर्वी पहिल्या डावात फक्त 78 धावाच केल्या होत्या त्यामुळे इंग्लिश संघाला 354 धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडसाठी कर्णधार जो रूटने सर्वाधिक 121 धावा केल्या तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 3: लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) येथील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड (England) पहिल्या डावात 132.2 ओव्हरमध्ये 432 धावांवर ऑलआऊट झाला आहे. भारताने (India) यापूर्वी पहिल्या डावात फक्त 78 धावाच केल्या होत्या त्यामुळे इंग्लिश संघाला 354 धावांची आघाडी मिळाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement