IND vs ENG 3rd Test Day 3: चेतेश्वर पुजाराची बॅट तळपली, पूल-शॉट खेळत इंग्लंडविरुद्ध लीड्सच्या दुसऱ्या डावात ठोकले दमदार अर्धशतक

इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने दमदार अर्धशतक ठोकले. पुजाराने या खेळीत 9 चौकार खेचले तर 91 चेंडूंचा सामना केला. पुजारापूर्वी दुसऱ्या डावात भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकी धावसंख्येचा पल्ला गाठला होता.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit-Getty Images)

IND vs ENG 3rd Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स कसोटीत (Leeds Test) दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) दमदार अर्धशतक ठोकले. पुजाराने या खेळीत 9 चौकार खेचले तर 91 चेंडूंचा सामना केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement