IND vs ENG 3rd Test Day 2: जो रूट ऑन फायर! धावांचे विक्रमी एव्हरेस्ट सर करत ‘या’ माजी इंग्लंड कर्णधारावर ठरला वरचढ

रूटने वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत 1,368 धावा केल्या माजी इंग्लिश कर्णधार अॅलिस्टर कुकच्या 2015 मध्ये कसोटीत सर्वाधिक 1364 धावांचा विक्रम मोडीत काढला. रूटच्या मागे यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत रोहित शर्मा आहे ज्याने 10 सामन्यात 709 धावा केल्या आहेत.

जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 2: इंग्लंड क्रिकेट संघाचा (England Cricket Team) कर्णधार जो रूटने (Joe Root) भारताविरुद्ध लीड्स टेस्ट (Leeds Test) दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभारत इतिहास रचला आहे. रूटने वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत 1,368 धावा केल्या माजी इंग्लिश कर्णधार अॅलिस्टर कुकच्या (Alastair Cook) कर्णधार म्हणून 2015 मध्ये कसोटीत सर्वाधिक 1364 धावांचा विक्रम मोडीत काढला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Alastair Cook ENG vs IND ENG vs IND 2021 ENG vs IND 3rd Test England Cricket Team England vs India England vs India 2021 England vs India 3rd Test England vs India Leeds Test 2021 IND vs ENG IND vs ENG 3rd Test IND vs ENG Leeds Test India vs England India vs England 3rd Test India vs England Leeds Test 2021 Indian Cricket Team Joe Root Most Runs in a Calendar Year Most Runs in a Calendar Year as England Captain Team India अ‍ॅलिस्टर कुक इंग्लंड कर्णधार म्हणून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा इंग्लंड क्रिकेट टीम इंग्लंड विरुद्ध भारत इंग्लंड विरुद्ध भारत 2021 इंग्लंड विरुद्ध भारत 3rd टेस्ट 2021 इंग्लंड विरुद्ध भारत लीड्स टेस्ट 2002 इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले टेस्ट 2021 कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा जो रूट टीम इंडिया भारत विरुद्ध इंग्लंड भारत विरुद्ध इंग्लंड 3rd टेस्ट 2021 भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स टेस्ट 2002 भारत विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले टेस्ट 2021 भारतीय क्रिकेट टीम