IND vs ENG 3rd Test Day 1: Virat Kohli विरुद्ध James Anderson च्या लढतीत इंग्लंड गोलंदाजाने मारली बाजी, टीम इंडिया कर्णधार स्वस्तात माघारी
IND vs ENG 3rd Test Day 1: हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंड गोलंदाज जेम्स अँडरसन पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. अँडरसनने सहाव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर भारतीय कर्णधार विराट कोहलीला स्वस्तात माघारी धाडलं. विराट पहिल्या डावात 7 धावाच करू शकला. अशाप्रकारे अँडरसन विरुद्ध विराटच्या लढतीती इंग्लिश गोलंदाजाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
IND vs ENG 3rd Test Day 1: हेडिंग्ले (Headingley) कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंड (England) गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. अँडरसनने सहाव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) स्वस्तात माघारी धाडलं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)