IND vs ENG 3rd Test Day 1: अँडरसनचा भारताला दुसरा झटका, चेतेश्वर पुजाराला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताला आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये भारताला दुसरा झटका दिला आहे. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अँडरसनने भारताचा कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला विकेटकीपर जोस बटलरकडे झेलबाद केले. पुजारा एक धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
इंग्लंडचा (England) अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अँडरसनने भारताचा कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) विकेटकीपर जोस बटलरकडे झेलबाद केले. सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेत 4 धावांवर 2 विकेट्स गमावल्या आहेत.
Tags
Cheteshwar Pujara
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 3rd Test
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 3rd Test
England vs India Leeds Test 2021
IND vs ENG
IND vs ENG 3rd Test
IND vs ENG 3rd Test Day 1
IND vs ENG Leeds Test
India vs England
India vs England 3rd Test
India vs England Leeds Test 2021
Indian Cricket Team
James Anderson
Team India
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 3rd टेस्ट 2021
इंग्लंड विरुद्ध भारत लीड्स टेस्ट 2002
इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले टेस्ट 2021
चेतेश्वर पुजारा
जेम्स अँडरसन
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 3rd टेस्ट 2021
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स टेस्ट 2002
भारत विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले टेस्ट 2021
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement