IND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा- शिखर धवनने रचला इतिहास, तेंडुलकर-गांगुलीच्या एलिट यादीत सामील होणारी ठरली दुसरी भारतीय जोडी
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची सलामी जोडी वनडे आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. रोहित आणि धवनने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करताच पाच हजार धावांचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीच्या जोडीने सर्वाधिक 8227 धावा केल्या आहेत.
IND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांची सलामी जोडी वनडे आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. रोहित आणि धवनने इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या वनडे सामन्यात पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करताच पाच हजार धावांचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)-सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) जोडीने सर्वाधिक 8227 धावा केल्या आहेत.
Tags
ENG vs IND
England vs India
IND vs ENG
IND vs ENG 3rd ODI
IND vs ENG 3rd ODI 2021
IND vs ENG ODI 2021
India vs England
India vs England 3rd ODI
India vs England 3rd ODI 2021
Rohit Sharma
Rohit-Dhawan ODI Partnership
Shikhar Dhawan
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 3rd वनडे 2021
भारतीय क्रिकेट टीम
रोहित शर्मा
रोहित-धवन वनडे भागीदारी
शिखर धवन
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement