IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर पावसामुळे टॉसला विलंब, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर फोकस

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच पावसाने अडचण निर्माण केली आहे. लंडन येथे दिवसाच्या सुरुवातीला पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

लॉर्ड्स क्रिकेट मैदान (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 2nd Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील दुसऱ्या लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या सुरुवातीलाच पावसाने अडचण निर्माण केली आहे. लंडन (London) येथे दिवसाच्या सुरुवातीला पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:20 वाजता टॉस होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement