IND vs ENG 2nd Test: भारताविरुद्ध दुसऱ्या लॉर्ड्स टेस्टसाठी साकिब महमूदचा इंग्लंड संघात समावेश, पण ‘या’ खेळाडूची झाली एक्सिट

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज साकिब महमूदचा अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडचा कव्हर म्हणून समावेश करण्यात आला आहे. शिवाय फिरकीपटू डॉम बेसला संघातून बाहेर केले असून तो आता यॉर्कशायर संघाकडून खेळेल.

डोम बेस आणि साकिब महमूद (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test: इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लॉर्ड्स (Lord's) क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्ध (India) दुसऱ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज साकिब महमूदचा (Saqib Mahmood) अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडचा कव्हर म्हणून समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी लॉर्ड्सच्या प्रशिक्षण सत्रात ब्रॉडच्या पोटरीच्या स्नायूला दुखापत झाली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement