IND vs ENG 2nd Test: इंग्लिश कर्णधार Joe Root ने मोडला माजी दिग्गज ग्राहम गूचचा रेकॉर्ड, बनला इंग्लंडचा दुसरा यशस्वी फलंदाज

भारताविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान इंग्लड कर्णधार जो रूटने मोठा कारनामा केला आहे. रूटने आपल्या देशाच्या कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या सर्वकालीन यादीत दुसरे स्थान गाठले आहे. इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रूटने माजी कर्णधार ग्राहम गूच यांना मागे टाकले.

जो रूट (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 2nd Test Day 2: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्सवर (Lords) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान इंग्लड कर्णधार जो रूटने (Joe Root) मोठा कारनामा केला आहे. रूटने आपल्या देशाच्या कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या सर्वकालीन यादीत दुसरे स्थान गाठले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement