IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्स कसोटी टीम इंडियाची आघाडी 200 पार; बुमराह-शमीने इंग्लंडला केले हैराण

IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसरा डावात टीम इंडियाने 96 ओव्हरमध्ये 206धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील तळातले फलंदाज, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी, यांनी फलंदाजीची धुरा सांभाळत घातक इंग्लिश गोलंदाजांचा सामना केला. भारताने दुसऱ्या डावात अद्याप 229/8 धावा केल्या आहेत.

जसप्रीत बुमराह टेस्ट (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसरा डावात टीम इंडियाने (Team India) 96 ओव्हरमध्ये 206 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील तळातले फलंदाज, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व मोहम्मद शमी (Mohammed Shami), यांनी फलंदाजीची धुरा सांभाळत घातक इंग्लिश गोलंदाजांचा सामना केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement