IND vs ENG 2nd Test Day 5: टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर, Joe Root स्वस्तात तंबूत

लॉर्ड्स कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. चहापानाच्या ब्रेकनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंड कर्णधार जो रूटला स्लिपमध्ये विराट कोहलीकडे झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये धाडले. पहिल्या डावात 180 धावा करून नाबाद परतणार रूट दुसऱ्या डावात 33 धावाच करू शकला. भारतीय संघ आता विजयापासून पाच विकेट्स दूर आहे.

IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात टीम इंडिया  (Team India) विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. चहापानाच्या ब्रेकनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंड कर्णधार जो रूटला (Joe Root) स्लिपमध्ये विराट कोहलीकडे (Virat Kohli) झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये धाडले. पहिल्या डावात 180 धावा करून नाबाद परतणार रूट दुसऱ्या डावात 33 धावाच करू शकला. भारतीय संघ आता विजयापासून 5 विकेट्स दूर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement