IND vs ENG 2nd Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports वर असे पाहा

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर थोड्याच वेळात भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. केएल राहुलच्या शतकाच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 276 धावा केल्या तर ब्रिटिश संघ अद्याप विकेट्सच्या शोधात आहे. भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 2 Live Streaming: लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर थोड्याच वेळात भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement