IND vs ENG 2nd Test Day 2: टीम इंडियाचा पहिला डाव 364 धावांवर संपुष्टात; चहापानापर्यंत इंग्लंडच्या बिनबाद 23 धावा, बर्न्स-सिब्ली मैदानात

लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत टीम इंडियाचा पहिला डाव 364 धावांवर संपुष्टात आला आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडची सलामी जोडी, रोरी बर्न्स व डोम सिब्ली यांनी सावध सुरुवात करून देत चहापानापर्यंत एकही विकेट न गमावता 14 ओव्हरमध्ये 23 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे ब्रिटिश संघ टीम इंडियाच्या पहिल्या डावात अद्याप 341 धावांनी पिछाडीवर आहेत.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 2nd Test Day 2: लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 364 धावांवर संपुष्टात आला आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडची (England) सलामी जोडी, रोरी बर्न्स व डोम सिब्ली यांनी सावध सुरुवात करून देत चहापानापर्यंत एकही विकेट न गमावता 14 ओव्हरमध्ये 23 धावा केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement