IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंडचा भारताला मोठा झटका, कर्णधार विराट कोहली 42 धावांवर तंबूत
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपायला काहीच ओव्हर्स शिळ्लक असताना भारताला मोठा झटका बसला आहे. 85 व्या ओव्हरयामध्ये ऑली रॉबिन्सनने कर्णधार विराट कोहलीला 42 धावांवर स्लिपमध्ये कर्णधार जो रुटकडे झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये धाडलं. यासह रॉबिन्सनने केएल राहुल आणि विराटमधील तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी मोडली.
IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील दुसऱ्या लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपायला काहीच ओव्हर्स शिळ्लक असताना भारताला मोठा झटका बसला आहे. 85 व्या ओव्हरयामध्ये ऑली रॉबिन्सनने (Ollie Robinson) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 42 धावांवर स्लिपमध्ये कर्णधार जो रुटकडे झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये धाडलं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)