IND vs ENG 1st Test Day 5: ट्रेंट ब्रिजमध्ये पुन्हा एकदा पावसाने वेग पकडला, दिवसाचे पहिले सत्र धुवून काढले

भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिजवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पावसाच्या संततधारमुळे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक अर्धा तास आधी घेतला जाणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी भारताला 157 धावांची गरज आहे. इंग्लंडने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम इंडियाने 52/1 धावा केल्या आहेत.

नॉटिंगहम, ट्रेंट ब्रिज (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test Day 5: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात नॉटिंगहमच्या  (Nottingham) ट्रेंट ब्रिजवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पावसाच्या संततधारमुळे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक अर्धा तास आधी घेतला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement