IND vs ENG 1st Test Day 5: नॉटिंगहममध्ये पावसाची विश्रांती, थोड्याच वेळात पंच करणार तपासणी

अशास्थितीत आता स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पंच तपासणीसाठी मैदानात उतरतील.

नॉटिंगहम, ट्रेंट ब्रिज (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 5: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाने पहिले सत्र धुवून काढल्यावर आता दुसऱ्या सत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. अशास्थितीत आता स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पंच तपासणीसाठी मैदानात उतरतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)