IND vs ENG 1st Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा
यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस पावसाने धुवून निघाला. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. भारतीय वेळेनुसार तिसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.
IND vs ENG 1st Test Day 3 Live Streaming: यजमान इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस पावसाने धुवून निघाला. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यावर दुसऱ्या दिवशी ब्रिटिश गोलंदाजांनी आपला दम दाखवला. भारतीय वेळेनुसार तिसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 1st Test
ENG vs IND 1st Test Day 3
ENG vs IND 2021
England Cricket Team
England vs India 2021
IND vs ENG
IND vs ENG 1st Test Day 3
IND vs ENG 1st Test Day 3 Live Streaming
India sv England
India vs England 1st Test
India vs England 1st Test Day 3
Indian Cricket Team
Team India
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 1st टेस्ट संभावित प्लेइंग इलेव्हन
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement