IND vs ENG 1st Test 2021: Virat Kohli याला पुन्हा नडला James Anderson, भोपळा फोडू न देता पहिल्या चेंडूवर दाखवला तंबूचा रस्ता, पाहा रोचक व्हिडिओ

भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघमच्या मैदानात पहिली कसोटी खेळवली जात असून दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ब्रिटिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने एकाच ओव्हरमध्ये भारताला लागोपाठ दोन झटके. चेतेश्वर पुजारा पाठोपाठ टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर भोपळा फोडू न देता तंबूत धाडलं. अशाप्रकारे भारतीय संघाने 104 धावसंख्येवर 3 विकेट्स गमावल्या.

विराट कोहली-जेम्स अँडरसन (Photo Credit: Facebook)

IND vs ENG 1st Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात नॉटिंघमच्या  (Nottingham) मैदानात पहिली कसोटी खेळवली जात असून दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ब्रिटिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) एकाच ओव्हरमध्ये भारताला लागोपाठ दोन झटके. चेतेश्वर पुजारा पाठोपाठ टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पहिल्याच चेंडूवर भोपळा फोडू न देता तंबूत धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now