IND vs BAN 3rd ODI 2022 Live Update: भारताची पहिली विकेट पडली, शिखर धवन पुन्हा ठरला अपयशी

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील (IND vs BAN) तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे सुरू आहे. मालिका गमावलेला भारतीय संघ या सामन्यात आपली इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बांगलादेश क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या धावसंख्येने एक विकेट गमावून 30 धावा केल्या आहेत. इशान किशन आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. दोन्ही फलंदाज सावधपणे फलंदाजी करताना भारताची धावसंख्या पुढे नेत आहेत.

भारताच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल

शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)